शीर्षक :- नजर भेट..
मला आज तू
नकळत भेटला..
परका नाही
आपलासा वाटला..
पाणीदार डोळे
तिरकिसी नजर..
तुझी छबी बघ
माझ्या ह्रदयी हजर..
वाटली थोडी
मारावी मिठी..
पण म्हटलं नको
आधी करू भेटी..
तुझ्याकडुन मला
कसलीच नाही अपेक्षा..
फक्त हवय प्रेम मला
नको ती प्रेम परीक्षा..
प्रीत..❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा